Yojana

MSRTC बस योजना: आता तुम्ही बसमधून मोफत प्रवास करू शकता

MSRTC बस योजना 2023: बसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र साकारने बंपर योजना आणली आहे. या योजनेनुसार तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास करू शकता.

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या बस योजनेचा लाभ घेता येईल. एमएसआरटीसीच्या म्हणण्यानुसार, ही योजना ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड आहे त्यांनाच मिळणार आहे. जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल तर ते लवकर बनवण्याचा प्रयत्न करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker