News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची तारीख, या तारखेला निकाल जाहीर होतील

MSBSHSE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. MSBSHSE च्या अधिसूचनेनुसार, 12वी (HSC) चा निकाल उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी दुपारी ठीक 2 PM वाजता जाहीर होणार आहेत.

या वर्षी सुमारे 14 लाख मुलांनी 12वीची परीक्षा दिली आहे.जे विद्यार्थी यावेळी 12वीत आहेत ते MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.

बारावीचा निकाल कसा पाहायचा

  • mahresult.nic.in ची अधिकृत वेबसाइट उघडा.
  • HSC 2023 परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा परीक्षेचा आसन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  • तुमचा निकाल तुमच्या समोर येईल.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker