अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत होते. होळीच्या दिवशी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांवर ही जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
होय मित्रांनो, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना उपलब्ध होणार आहे. मात्र ही योजना सर्वच कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. ही योजना 22 डिसेंबर 2003 पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या लोकांसाठी आहे. केंद्रीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही योजना एकदाच दिली जाईल.
Telegram Channel | Join Channel |
Telegram Group | Join Group |
Whatsapp Group | Join Whatsapp Group |
Facebook Page | Like On Facebook |
Google News | Follow On Google |